Govt.Job IBPS Recruitment 2020 Total Post 28

0
97

Govt.Job IBPS Recruitment 2020 Total Post 28
Last Date 30 June 2020 Online Apply

IBPS मार्फत विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून फक्त ऑनलाईन पद्धतीने ३० जून २०२० पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे . 

( 1) पदाचे नाव : प्राध्यापक पदसंख्या : २ पात्रता : ( i ) A Ph.D. or equivalent degree in the discipline with at least 55 % marks in Post graduation . ( ii ) 12 years experi ence वय : उमेदवारांचे वय ४७ ते ५५ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक .

 ( 2 ) पदाचे नाव : सहयोगी प्राध्यापक पदसंख्या : २ पात्रता : ( i ) APh.D. or equivalent de gree in the discipline with at least 55 % marks in Post graduation . ( ii ) 08 years experience वय : उमेदवारांचे वय ४२ ते ५० वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक .

 ( 3 ) पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक पदसंख्या : ४ पात्रता : ( i ) A Ph.D. or equivalent de | gree in the discipline with at least 55 % | marks in Post graduation . ( ii ) 05 years experience वय : उमेदवारांचे वय ३२ ते ४२ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक . 

( 4) पदाचे नाव : प्राध्यापक संशोधन सहकारी पदसंख्या : ५ पात्रता : Ph.D. or equivalent degree in the discipline with at least 55 % marks in Post graduation . वय : उमेदवारांचे वय २७ ते ४० वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक .

 ( 5 ) पदाचे नाव : संशोधन सहकारी पदसंख्या : ५ पात्रता : Post – Graduation in Psychology / Education / Psychological Measure ment / Psychometrics or Management with specialization in HR with mini mum 55 % marks वय : उमेदवारांचे वय २१ ते ३० वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक . ..

( 6 ) पदाचे नाव : संशोधन सहकारी – तांत्रिक पदसंख्या : १ पात्रता : ( i ) M.Tech or M.E from a recognized university / Institute in Electrical or Mechanical or Civil or Electronics & Telecom or Instrumenta tion / M.C.A. / Post Graduate in Com puter Science ( ii ) 01 year experience वय : उमेदवारांचे वय २१ ते ३० वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक .

 ( 7 ) पदाचे नाव : हिंदी अधिकारी पदसंख्या : ३ पात्रता : ( i ) Master’s degree in Hin di with English as a major or elective subject at Graduation . Or Master’s de gree in English with Hindi as major or clective subject at Graduation . ( ii ) 01 years experience वय : उमेदवारांचे वय २१ ते ३० वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक .

( 8 ) पदाचे नाव : विश्लेषक प्रोग्रामर ( Win dows ) पदसंख्या : २ पात्रता : ( i ) B.E./B . Tech / MCA ( ii ) 05 years experience वय : उमेदवारांचे वय २१ ते ३५ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक .

 ( 9 ) पदाचे नाव : विश्लेषक प्रोग्रामर ( Linux ) पदसंख्या : १ पात्रता : ( i ) B.E / B.Tech / MCA ( ii ) 05 years experience वय : उमेदवारांचे वय २१ ते ३५ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक . 

( 10 ) पदाचे नाव : आयटी प्रशासक पदसंख्या : १ पात्रता : ( i ) B.E / B.Tech ( ii ) 05 years experience वय : उमेदवारांचे वय २१ ते ३३ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक . 

( 11) पदाचे नाव : प्रोग्रामिंग सहाय्यक पदसंख्या : ३ पात्रता : ( i ) BSc – IT , BCA , BSc – Com puter Science ( ii ) 05 years experience

वय : उमेदवारांचे वय २१ ते ३० वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक . नौकरीचे ठिकाण : मुंबई सर्व पदांसाठी वय : एससी / एसटी प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्षे आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे वयात सवलत . तसेच इतर प्रवर्गातील | उमेदवारांना शासनाने निर्गमित केलेल्या नियमानुसार वयात सवलत . उमेदवारांचे वय १ जून २०२० रोजीचे गणण्यात येईल . फीस : सर्व प्रवर्गातील उमेदवारांना १००० / – रुपये आकारण्यात येईल . उमेदवारांनी फीस ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक आहे . अर्ज भरण्याचा शेवटचा दिनांक : ३० जून २०२० ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी www.ibps.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here