CBSE Board 12th Result 2023 जारी
CBSE Board 12th Result 2023 Date: 16 लाखाहून अधिक चे स्टुडंट सीबीसी बारावी बोर्ड चे रिझल्ट साठी वाट बघत आहे. बारावीचा रिझल्ट 11 मे ला जारी होणार आहे . तुम्ही त्यांच्या officel वेबसाईट रिझल्ट results.cbse.nic.in या वेबसाईटवर आपण चेक करू शकतात।
केंद्रीय माध्यम शिक्षा भरणे सीबीएससी रिझल्ट लवकरच सीबीएससी बारावी इंटर बोर्ड परीक्षा 2023 चा रिझल्ट लवकरच जारी करणार आहे या वर्षी 16 लाख विद्यार्थ्यांनी सीबीएससी बोर्डाची परीक्षा बारावी क्लास exam दिली आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या रिझल्टचा वाट बघत आहे त्या विद्यार्थ्यांची वाट लवकरच सामत्त होणार आहे। आणि रिझल्ट लवकर्स results.cbse.nic.in या साइट वे जारी होणार है.
Sarkari Result CBSE Board 2023 Exam Date
सोशल मीडिया के अनुसार बोर्डाची परीक्षा मे महिन्या च्या शेवट च्या आठवडे जारी होहु शकतो या जून च्या पहिल्या आठवडे ज्यारी होहु शकतो। रिजल्ट जारी होण्या च्या पहिले सीबीएससी बोर्ड येणारे दिवसाची आणि टाइम ची घोषणा करेन। सीबीएससी बोर्ड अपने officel साइट fecebook आणि ट्विटर माध्यमातून विद्यार्थीना माहिती विद्यार्थीना माहिती देणार आहे। म्हणून विद्यार्थीना सांगण्यात येत आहे, की रिजल्ट च्या अपडेट साठी सीबीएससी च्या officel साइट फ़ॉलों करून ठेवा।
विद्यार्थीना सागण्यात येत आहे की तुम्हाला रिजल्ट च्या विषयी कोणत्या ही अफवा पसर्वल्या ज्याईल तुम्हा अश्या अफवा पासून दुर रहा आणि officel साइट ला follow करा.
CBSE Board Result 2023: Where To Check?
तुम्ही सीबीएससी बोर्ड च्या रिजल्ट खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकतात।
- cbseresults.nic.in
- cbse.nic.in
- cbse.gov.in
- digilocker.gov.in
- results.gov.in
CBSE Board 10th, 12th Result 2023: How To Check?
- तुम्हल सर्वप्रथम CBSE च्या अधिकृत वेबसाईट cbseresults.nic.in वर जायच आहे।
- CBSE बोर्ड निकाल 2023 साठी लिंकवर क्लिक करा.
- निर्दिष्ट फील्डमध्ये रोल नंबर किंवा नोंदणी क्रमांक प्रविष्ट करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
- इयत्ता 10वी किंवा 12वीचा निकाल स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
- निकालात नमूद केलेले तपशील तपासा आणि भविष्यातील संदर्भासाठी निकालाच्या पृष्ठाची प्रिंटआउट डाउनलोड करा किंवा घ्या.
याच प्रमाणे तुम्ही सीबीएससी च्या रिजल्ट पाहू शकतात।
CBSE officel site | Clik Here |
CBSE Cheak Result | Cliks Here |
BSF Recruitment 2023 | Cliks Here |