Central Bank of India Recruitment 2023 In Marathi

0
85

Central Bank of India Recruitment 2023

Central Bank of India:  सेंट्रल बँक ऑफ इंडिया  मध्ये विविद पदांसाठी 5000  जागा साठी भरती निगाली आहे. तुम्ही या पदा साठी online आवेदन करू शकतात अर्ज करण्या साठी लास्ट तारीख 21 एप्रिल 2023 आहे. अधिक महिती साठी खालील दिलेली माहिती वाचा। 

Central Bank of India Notification 

Sarkarinaukripass.in

महत्वाच्या तारखा

  • अर्ज सुरू: 20 मार्च 2023
  • शेवटची तारीख: 21 एप्रिल 2023
  • परीक्षेची तारीख:एप्रिल 2023
  • ऐड्मिट कार्ड: परीक्षेपूर्वी तुम्हला ऐड्मिट कार्ड ची माहिती डेली जाइय। 
अर्ज फी

  • Gen / OBC /ews : Rs.100 /-
  • SC / ST :600 /-
  • PWD: ₹400/
  • परीक्षा शुल्क ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने भरणे

 

Central Bank of India 2023 Age Limit
Minimum Age 20 वर्षे.
Minimum Age 28 वर्षे.

 

Central Bank of India Notification PDF Download

सेंट्रल बँक ऑफ इंडियाने त्यांच्या अधिकृत वेबसाइट @centralbankofindia.co.in या साइट वर notification जारी केले आहे। या पदांसाठी एकूण 5000 पादांसाठी अधिसूचना जारी केला आहे। त्या पदांसाठी उमेदवार 4 एप्रिल 2023 तक ऑनलाइन aply करू शकतात। आम्ही तुम्हाला या पोस्ट सर्व माहिती दिली आहे। online कस आवेनद कराच, आवेदन ची लास्ट डेट काय ही सर्व माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये दिली आहे।

Central Bank of India 2023 syllabus
  • ऑनलाइन लेखी परीक्षा
  • स्थानिक भाषेचा पुरावा
  • मुलाखत

Central Bank of India  2023 Notification Official Website

Central Bank of India  Officeal 
 Cliks Here 
Central Bank of India  notification Notification
SSC CGL 2023 Notification Apply Now  Cliks Here 
APPLY ONLINE  Cliks Here

How to Apply for Central Bank of India 2023 ?

  • सर्वप्रथम तुम्हाला centralbankofindia.co.in वेबसाइटवर जावे लागेल.
    centralbankofindia.co.in
  • त्यानंतर तुम्हाला आधीच नोंदणीकृत उमेदवारांसाठी लॉगिनवर क्लिक करून लॉग इन कारच आहे। 
  • त्यानंतर तुम्हाला सर्व तपशील जोडावे लागतील. मग सबमिट कराच  आहे.
  •  या post साठी तुम्ही 20 मार्च 2023  ते  21 एप्रिल 2023  दरम्यान online अर्ज करू शकता.

याच प्रमाणे तुम्ही Central Bank of India   साठी ऑनलाइन आवेदन करू शकतात। 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here