Maharashtra Police Bharti Recruitment 2022 [18331] Today Last Date

0
519

Maharashtra Police Bharti Recruitment 2022 [18331] Vacancy 

आज शेवटी तारिक 

police bharti : पोलीसे शिपाई , पोलीस शिपाई चालत , सशत्र पोलीस शिपाई या पदा साठी महा भरती निगाली आहे. पोलीस दलामधील हि सर्वात मोठी भरती आहे. या पदा साठी 18331 जागा निघाली आहे. कोणत्या जिल्हात किती जागा निघाली आहे आणि त्या कसे aply करायचं आहे हि सर्व माहिती दिलीली आहे. 

पोलीस भरती  Important Dates

 • online आवेदन अर्ज साधर :-
09/11/2022
 • online आवेदन अर्ज साधर करण्याची शेवटची तारिक  
15-12-2022
online आवेदन अर्ज साधर करण्याची मुदत वाद मन होऊ शकते त्या साठी notification  जरूर पहा. 

 

पोलीस भरती पोस्ट माहिती:-

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 पोलीस शिपाई 14956
2 चालक पोलीस शिपाई चालक 2174
3 राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF) 1201
Total 18331

 Fee

 •  खुला प्रवर्ग: ₹450/-    [मागास प्रवर्ग: ₹350/-]

शैक्षणिक पात्रता:

 1. पोलीस शिपाई: इयत्ता 12वी उत्तीर्ण.
 2. पोलीस शिपाई चालक: (i) इयत्ता 12वी उत्तीर्ण.  (ii) हलके वाहन चालक परवाना (LMV-TR)
 3. राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई: इयत्ता 12वी उत्तीर्ण

 

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र 

वयाची अट: 30 नोव्हेंबर 2022 रोजी,  [मागास प्रवर्ग:05 वर्षे सूट]

 1. पोलीस शिपाई: 18 ते 28 वर्षे.
 2. चालक पोलीस शिपाई: 19 ते 28 वर्षे.
 3. राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई: 18 ते 25 वर्षे.

शारीरिक पात्रता: 

उंची/छाती  पुरुष महिला
उंची 165 सेमी पेक्षा कमी नसावी (SRPF: 168 सेमी) 158 सेमी पेक्षा कमी नसावी
छाती   न फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी

 

maharashtra police bharti 2022 physical test details

क्रिया  पुरुष  महिला  गुण
पोलीस शिपाई
धावणी 1600 मीटर 800 मीटर 20
100 मीटर 100 मीटर 15
गोळा फेक 15
Total 50 गुण
पोलीस शिपाई चालक
धावणी 1600 मीटर 800 मीटर 30
गोळा फेक 20
Total 50 गुण
पोलीस शिपाई SRPF
धावणी 05 कि.मी 50
100 मीटर 25
गोळा फेक 25
Total 100 गुण

 

Inpotant Link 
Notification  Link
Officel Website  Link
police bharti  Apply Online  Link
Letest Job Link

 

How to Apply Maharashtra Police Bharti 2022-23?

 • तुम्हाला सर्व प्रथम policerecruitment2022.mahait.org या website वर जायचा आहे.
 • Step 1 मध्ये तुम्हाला नोंदणी करायचा आहे. 
 • Step 2 मध्ये तुम्हाला लॉग इन करायचा आहे.
 • Step 3 मध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे. 
 • Step 4 मध्ये तुम्हाला शुल्क भरायचा  आहे. 

अशा प्रकारे तुम्ही Police Bharti साठी online अर्ज करू शकतात. 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here