सेप्लास्टिक मल्चिंग पेपर अनुदान योजना Mulching Paper Yojana In Marathi

0
173

सेप्लास्टिक मल्चिंग पेपर अनुदान योजना Mulching Paper Yojana In Marathi

शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना समृद्धीवर सुखी बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकार विविध योजना राबवत आहे त्याच पैकी एक योजना म्हणजे Mulching Paper Yojana In Marathi अनुदान योजना.  आपल्या महाराष्ट्र मध्ये जादा परमानात भाजीपाला भरपूर अशा पिकांचा समावेश आहे त्यासाठी आपण बऱ्याच प्रमाणात मल्चिंग पेपरचा वापर करतो त्यासाठी यावर्षी आता महाराष्ट्र सरकारने मल्चिंग पेपर अनुदान योजना राबविण्यात येत आहे या योजनेसाठी शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान मिळणार आहे।  तर हे अनुदान कसे मिळणार आहे आणि कोणा कोणाला मिळणार आहे आणि या अनुदानासाठी आपण कसे पात्र ठरू शकतात यासाठी संपूर्ण डिटेल तुम्हाला या पोस्टमध्ये दिली आहे तरीही पोस्ट शेवटपर्यंत वाचा. 

आपल्या महाराष्ट्रात ज्यादा तर वल्ल्या पिकांचा ज्यादा  समावेश आहे जसं मिरची  भाजीपाला केळी या अनुषंगाने राज्य सरकारने प्लास्टिक मल्चिंग पेपर साठी शेतकऱ्यांना अनुदान देण्याची योजना महाडीबीटी या पोर्टल द्वारे राबवण्यात येत आहे. 

Plastic Mulching Paper Yojana Maharashtra

योजना संपूर्ण नाव प्लास्टिक मल्चिंग पेपर अनुदान
लाभार्थी राज्य आपला महाराष्ट्र
लाभार्थी वर्ग बळीराजा
लाभ रक्कम 50% अनुदान
अर्ज पद्धती ऑनलाईन /ऑफलाईन
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
हेल्पलाईन नंबर ०२२-४९१५०८००
नवीन update साठी whataap groop join करा   Join Now 
Officel Website क्लिक 

 

मल्चिंग पेपर योजना कोणत्या जिल्हा साठी  लागू आहे?

  • नाशिक
  • धुळे
  • पुणे
  • सांगली
  • सातारा
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • छत्रपती संभाजीनगर,
  • बीड
  • उस्मानाबाद
  • परभणी
  • नांदेड
  • बुलढाणा
  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • नागपूर

मल्चिंग पेपर योजनेचा उद्देश्य

  • गेल्या अनेक वर्षापासून पाऊस खूप ज्यादा होत आहे त्या अनुषंगाने जमिनीतला हा उपसा होत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे खूप होत होते या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने मल्चिंग पेपर योजना राबवण्याचा निर्णय घेतला मल्चिंग  पेपर मुळे आपल्या पिकाला मर्यादित तेवढे पाणी मिळू शकते आणि आपले पीक देखील चांगले प्रकारे राहू शकते. 
  • मल्चिंग पेपर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे व शेतकऱ्यांना जे निंदणी खरूपनी करण्यासाठी मजूर लागते ते कमी करण्यासाठी या योजनेचे उद्दिष्ट आहे 
  • महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना विकसित  करणे तसा तसे आर्थिक दृष्ट त्यांना सक्षम बनवणे हा देखील या योजनेत आहे
  •  शेतकऱ्यांना शेती  करण्यासाठी एक प्रोत्साहित करणे हे देखील या योजनेचा हेतू आहे
  • आणि शेतकऱ्यांना मल्चिंग पेपर साठी कोणाला अवलंबून  राहण्याची गरज नाही त तसेच शेतकऱ्याकडून कर्ज घेण्याची आवश्यकता भासूनही यासाठी मल्चिंग पेपर योजनेची सुरुवात करण्यात आली आहे
  • आणि सर्वात महत्त्वाचं शेतकऱ्यांची जादा पाणी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होऊ नये त्यांना आर्थिक लाब  या अनुषंगाने देखील या योजनेचा शुभारंभ करण्यात आला।

मल्चिंग पेपर योजनेचे फायदे Mulching Paper Yojana Benefits

मल्चिंग पेपर चे शेतीमध्ये भरपूर फायदे आहे मल्चिंग पेपर मुळे शेतकऱ्यांना 90 टक्के फायदा होतो. मल्चिंगचा सर्वाधिक फायदा हा भाजी पिकांसाठी होतो.

  • नंबर एक फायदा म्हणजे आपल्या फळझाडे भाजीपाला तसेच वेगवेगळ्या पिकांना जरा पाणी जादा होत असेल तर मल्चिंग पेपर मुळे आपण तो पाण्याचा प्रभाव कमी करू शकतो.
  • आपल्या भाजी पाला पिकाला मल्चिंग पेपर आथरल्यामुळे आपल्या पिकाभोवतीचे किडे फिरतात त्या किड्यांचा आपल्या झाडावर कोणताही परिणाम होऊ देत नाही.
  • आपण जेव्हा भाजीपाला पिक लावतो त्या पिकाला प्लॅस्टिकचा मल्चिंग पेपरचा वापर केल्यामुळे आपल्या भाजीपाल्यांची ज्या मुळ्या राहतात त्या एकदम फ्रेश राहतात त्याच्यावर कुठलाही अटॅक मल्चिंग पेपर मुळे येत नाही.
  • मल्चिंग पेपर मुळे आपल्या पिकांची वाढ आणि आपले उत्पन्न देखील भरपूर प्रमाणात वाढण्यास मदत होते
  • आपण मल्चिंग पेपर वापल्यामुळे आपल्या रानामध्ये कोणत्याही प्रकारची गवत होत नाही आणि आपला गवत काढण्याचा खर्च सुद्धा वाचतो.
  • आपला मल्चिंग पेपर मुळे एका एकरासाठी गवत काढण्यासाठी  जी मजुरी लागणार आहे पंधरा ते वीस हजार रुपये आपले मल्चिंग पेपर मुळे आपल्या लागत नहीं.
  • मल्चिंग पेपर वापरल्यामुळे जे नैसर्गिक वातावरणामुळे आपल्या पिकांवर जो परिणाम होणार असतो तो परिणाम भरपूर प्रमाणात टाळल्या जातो आपल्या पिकांना त्या नैसर्गिक वातावरणाचा कुठलाही त्रास होत नाही हे देखील पेपरचे खूप मोठे फायदे आहेत.

मल्चिंग पेपर अनुदान योजनेअंतर्गत श्रेणीनुसार आरक्षण

जातीं आरक्षण
अनुसूचित जातींना १६ टक्के आरक्षण
अनुसूचित जमातींना ८ टक्के आरक्षण
आदिवासी महिलांना ३० टक्के आरक्षण

कोणता मायक्रॉन मल्चिंग पेपर सर्वोत्तम आहे?

शेतकरी बंधूंना नेहमी एक प्रश्न नेहमी पडतो की आम्ही मल्चिंग किती व्याकरणाची घेतली पाहिजे बाजारात सध्या मल्चिंग पेपर वेगवेगळ्या रंगांमध्ये और वेगवेगळ्या मायक्रो मॅक्रम मध्ये उपलब्ध आहे ते शेतकऱ्यांना समजत नाहीत की आम्ही कोणत्या मॅक्रम मध्ये मल्चिंग घ्यावी.

शेतकरी बंधूंनो जर तुम्हाला तीन ते चार महिन्यात कालावधीसाठी पिकांची लागवड करणार असेल तर तुम्ही वीस ते पंचवीस मायक्रोन या दरम्यान मल्चिंग खरेदी करू शकतात

आणि जर तुम्हाला आठ महिन्यासाठी एकच शेतामध्ये डबल पिकांची लागवड करायची असेल तर तुम्ही 30 मायक्रोन ची मंचिन घेऊ शकतात 30 मायक्रॉनची मल्चिंग थोडी आपल्याला जाड मध्ये पाहायला मिळते आणि ती लवकर फाटत सुद्धा नाही त्यासाठी तुम्ही 30 मायक्रोन च्या मल्चिंग कडे जाऊ शकतात

आणि जर तुम्हाला एका वर्षाच्या कालावधीसाठी मल्चिंगचा वापर करायचा असेल तर तुम्ही 50 मायक्रोन च्या मल्चिंग घेऊ शकतात 50 मायक्रोन ची मल्चिंग आपल्याला एक वर्ष पर्यंत सर्वच देतील

 

मल्चिंग पेपर योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत Mulching Paper Yojana Online Application Process

जर तुम्हाला महाराष्ट्र सरकार मल्चिंग पेपर या योजनेत अंतर्गत अनुदानात सामील व्हायचं असेल तर तुम्ही कसे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात हे तुम्हाला खाली स्टेप बाय स्टेप सांगितले आहे. 

Mulching Paper Yojana Online Application Process
  1. नंबर एक सर्वप्रथम तुम्हाला शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे म्हणजेच महाडीबीटी या वेबसाईटला विजिट करायचा आहे.
  2. तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर गेल्यावर तिथे आधार कार्ड नंबर आणि तुमचा युजरनेम ने  लॉगिन करायचा आहे जर तुमचा महाडीबीटी या वेबसाईटवर तुमचे पहिले अकाउंट नसेल तर तुम्हाला पहिले अकाउंट बनवावे लागेल नंतर तुम्ही या वेबसाईटवर दे इंटर करू शकतात.
  3. ऑफिसर वेबसाईटवर लॉगिन झाल्यावर तुमच्या समोर अर्ज करा असं एक बटन येईल  तुम्हाला त्या बटनावर क्लिक करायचं आहे.
  4. नंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल तुम्हाला त्या पेजवर फॉलो उत्पादन मध्ये बाबी निवड बटनावर क्लिक करावे लागेल.
  5. आता तुमच्यासमोर या योजनेअंतर्गत अर्ज उघडला आहे त्यामध्ये तुम्हाला तुमची सर्व माहिती तुम्ही किती एकरासाठी मल्चिंग घेतली आहे याची माहिती तुम्ही ज्या दुकानदाराकडून malching  घेतलेली आहेत त्या दुकानदाराचे पक्के बिल तुम्हाला या मध्ये अपलोड करायचे आहे. आणि फॉर्म सबमिट किंवा जनत ऑप्शन वर क्लिक करून सबमिट करून घ्यायचा आहे।

अशाप्रकारे तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या मल्चिंग पेपर योजनांमध्ये ऑनलाईन अर्ज करू शकतात.

मल्चिंग पेपर अनुदान योजनेचे लाभार्थी Mulching Paper Subsidy Scheme Beneficiary

  • वयक्तिक शेतकरी
  • शेतकरी समूह
  • शेतकरी उत्पादन कंपनी
  • बचत गट
  • सहकारी संस्था

मल्चिंग पेपर योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे Mulching Paper Yojana Documents

  • आधार कार्ड
  • राशन कार्ड
  • रहिवासी दाखला
  • 7/12 8अ
  • बँकेचे पासबुक
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • पासपोर्ट साईज फोटो

””””””””””” DISCLAIMER”””””””””

शेतकरी मित्रणों तुम्हाला ही माहिती पूरी रेसर्च करून तुमच्या पर्यंत आणली आहे. तुम्ही ही पोस्ट शेतकरी मित्रा पर्यंतर जरूर शेयर करा। 

””””””””””‘ Thank For Reading Full Article””””””””

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here